This article not available

Monday, December 5, 2011 0 comments


Read the full story

, , ,

झाशीची राणी लक्ष्मीबाई

Monday, November 21, 2011 0 comments

झांसी

असामान्य पराक्रमातून सातत्याने स्फूर्ति देणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई आणि त्यांचा जीवन ... 
त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथि आहे. ...


Read similar article in EnglishHindiMarathi,Kannada


Read the full story

, , , ,

बालसंस्कार तर्फे ‘स्तोत्रे आणि आरत्या’ हे संकेतस्थळ उपलब्ध

Friday, October 28, 2011 0 comments


नमस्कार,


ऋषीमुनी आणि संतमहंत यांनी मानवाला दिलेली आध्यात्मिक देणगी म्हणजे स्तोत्रे आणि आरत्या ! ही उपासना घराघरांतून व्हायला हवी, तरच ऋषीमुनींच्या ऋणातून आपण अंशतः मुक्त होऊ. स्तोत्रपठणामुळे उच्चार शुद्ध होतात आणि वाईट शक्तींपासून संरक्षक-कवच निर्माण होते. आरत्यांमुळे भक्तीभाव वाढतो आणि वातावरणही सात्त्विक होते. हा वारसा घराघरांमध्ये पोहोचावा यासाठी ‘बालसंस्कार डॉट कॉम’ या संकेतस्थळातर्फे ‘स्तोत्रे आणि आरत्या’ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वांना त्याचा लाभ व्हावा आणि भावजागृती व्हावी, हीच  ईश्वर चरणी प्रार्थना !




Read the full story

दिवाळीच्या निमित्ताने सात्त्विक रांगोळ्या !

Monday, October 24, 2011 0 comments


कृष्णतत्त्वाची  रांगोळी : १३ ते ७ ठिपके
 
  


लक्ष्मीतत्त्वाची  रांगोळी : ११ ठिपके ११ ओळी 
 



लक्ष्मीपूजनाला ही रांगोळी काढावी.
 
 संदर्भ ग्रंथ : देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या सात्त्विक रांगोळ्या !

Read the full story

, ,

बालसंस्कार संकेतस्थळातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

Sunday, October 23, 2011 0 comments


Article Imageदिवाळीच्या निमित्ताने सात्त्विक रांगोळ्या !
मूळ संस्कृत शब्द रंगवल्ली. विशिष्ट शुभ्र चूर्ण चिमटीतून जमिनीवर सोडून रेखाटलेल्या आकृतीला रांगोळी असे म्हणतात.

Article Imageदिवाळीत किल्ला का बांधतात ?
किल्ला बांधणे म्हणजे काय ? / लहान मुलेच किल्ला का बांधतात ? / किल्ला घराच्या बाहेरच का बनवतात ?

Article Imageदीपावली उत्सवाचे स्वरूप 
दिव्यांची आरास / आकाशकंदिल / रांगोळी /अभ्यंगस्नान

Article Imageबलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)
बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्‍वरीकार्य म्हणून जनतेची सेवा केली.

Article Imageदिवाळी (दीपावली)
अर्थ / दिवाळी साजरी करण्यामागील शास्त्र

Article Imageवसुबारस / गुरुद्वादशी 
वसुबारस व्रत / गोवत्स द्वादशीचे महत्त्व / गुरुद्वादशी : महत्त्व, फळ

Article Imageधनत्रयोदशी (आश्‍विन वद्य त्रयोदशी)
धनत्रयोदशी / धन्वंतरि जयंती / यमदीपदान

Article Imageनरक चतुर्दशी (आश्‍विन वद्य चतुर्दशी)
नरक चतुर्दशी / यमतर्पण / नरकचतुर्दशीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर स्नान का करतात ?

Article Imageलक्ष्मीपूजन (आश्‍विन अमावास्या)
लक्ष्मीपूजन / लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व कुबेर यांची पूजा का करतात ? / अलक्ष्मी नि:सारण

Article Imageभाऊबीज (यमद्वितीया)
`कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला...

Article Imageतुळशीविवाह
विष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, असा हा विधि आहे. हा विधि कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.

Article Imageदिवाळी (दीपावली)
या दिवशी ऐश्‍वर्य प्राप्‍त होऊन साधनेसाठी पोषक वातावरण लाभण्यासाठी धनाच्या रूपात श्रीलक्ष्मीची पूजा करावी. हा दिवस धन्वंतरी जयंतीचाही असल्याने या दिवशी धन्वंतरीचे पूजन करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाचा प्रसाद द्यावा.


अधिक माहितीसाठी भेट द्या : http://balsanskar.com/marathi/lekh/cid_73.html





Read the full story

, , , , ,

स्वातंत्र्य दिन

Sunday, August 14, 2011 0 comments



          १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो.  हे राष्टीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.

          कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातन्त्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली जाते.सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने सम्पूर्ण भारताचे शासन काबीज केले.

           १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.

          १५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.





Read the full story

, , ,

रक्षाबंधन / नारळी पौर्णिमा / संस्कृत दिन विशेष

Friday, August 12, 2011 0 comments



 
अधिक माहितीसाठी : www.balsanskar.com
Read the full story

चला ! शिवकालीन आठवणींना उजाळा देऊया ..........

Saturday, July 23, 2011 0 comments

Read the full story

गुरुपौर्णिमा

Thursday, July 14, 2011 0 comments




गुरुपौर्णिमा

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे ..........

http://balsanskar.com/marathi/lekh/273.html




महर्षी व्यास

वेदव्यासांनी साक्षात् गणेशालाच आपला लेखक बनवले. त्यांना महाभारत लिहायचे होते. लाखापेक्षा अधिक श्लोकांचा प्रचंड असा तो महाग्रंथ महाभारत ! हा प्रचंड ग्रंथ कोण लिहिणार ? असा बुद्धिमान, प्रज्ञासंपन्न, ऋतंभरा, प्रज्ञेचा महापुरुष कसा लाभायचा ?

http://balsanskar.com/marathi/lekh/194.html Read the full story

,

शिवराज्याभिषेक

Saturday, June 11, 2011 0 comments


स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे आजच्या दिवशी छत्रपती झाले. तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा .......

अधिक वाचा :  balsanskar.com/marathi/lekh/198.html
Read the full story

,

महाराणा प्रताप

Friday, May 27, 2011 0 comments


जयपूरचा राणा मानसिंग याने अकबरापासून आपल्या राज्याला धोका पोहोचू नये; म्हणून आपली बहीण देऊन त्याच्याशी सोयरीक केली होती. एकदा तो राजपुतान्यातून दिल्लीस जात असता वाटेत जाणूनबुजून आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरता कुंभलगडावर असलेल्या राणा प्रताप यांच्या भेटीस गेला. राणा प्रताप यांनी त्याचा यथायोग्य आदरसत्कार केला; पण त्याच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंगाने याचे कारण विचारता राणा प्रताप म्हणाले, ``स्वत:च्या समशेरीच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याकरिता जे रजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्याचे रक्षण करतात, अशा स्वाभिमानशून्य रजपुतांच्या पंक्तीला मी बसत नाही.''

Read More : http://balsanskar.com/marathi/lekh/107.html


Read the full story

गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र पाठवा ! ( मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड मध्ये ....)

Sunday, April 3, 2011 0 comments



 
    


















गुढी पाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

                                         http://balsanskar.com/marathi/lekh/1012.html
Read the full story

, , , , , ,

गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र पाठवा !

Thursday, March 31, 2011 0 comments



गुढीपाडव्याचे शास्त्र समजून घ्या व त्या मागील - का? कसे ? केव्हा ? कुठे ? आदिंची उत्तरे पहा.
गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र पाठवा >>>
Read the full story

होळी

Sunday, March 20, 2011 0 comments


देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.


Read the full story

,

महाशिवरात्री

Tuesday, March 1, 2011 0 comments



माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी सर्व शिवभक्‍त शंकराची, म्हणजे शिवाची पूजा करतात. या निमित्ताने आपण शिवाविषयी काही माहिती करून घेऊया. आपल्या संस्कृतीत विविध देवता, त्यांच्या उपासना सांगितल्या आहेत. हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन इत्यादि मूलभूत तत्त्वे आहेत, तसेच ३३ कोटी देवता या तत्त्व रूपाने आहेत. त्यांतील प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. प्रत्येक देवतेची उपासना करून आपल्याला त्या त्या देवतेशी एकरूप होता येते. महाशिवरात्रीदिवशी शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे त्या दिवशी शिवाची उपासना केल्यास त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.


`महाशिवरात्री' म्हणजे काय ?

महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व.

शिवाला पांढरी फुले व बेल वहाण्यामागचे शास्त्र .
शृंगदर्शन म्हणजे नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पहाणे.

अधिक माहितीसाठी भेट द्या

Read the full story

, , ,

शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता !

Saturday, February 19, 2011 0 comments



          हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.
          छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.





सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते.
Read the full story