, , , ,

बालसंस्कार तर्फे ‘स्तोत्रे आणि आरत्या’ हे संकेतस्थळ उपलब्ध

Friday, October 28, 2011 0 comments


नमस्कार,


ऋषीमुनी आणि संतमहंत यांनी मानवाला दिलेली आध्यात्मिक देणगी म्हणजे स्तोत्रे आणि आरत्या ! ही उपासना घराघरांतून व्हायला हवी, तरच ऋषीमुनींच्या ऋणातून आपण अंशतः मुक्त होऊ. स्तोत्रपठणामुळे उच्चार शुद्ध होतात आणि वाईट शक्तींपासून संरक्षक-कवच निर्माण होते. आरत्यांमुळे भक्तीभाव वाढतो आणि वातावरणही सात्त्विक होते. हा वारसा घराघरांमध्ये पोहोचावा यासाठी ‘बालसंस्कार डॉट कॉम’ या संकेतस्थळातर्फे ‘स्तोत्रे आणि आरत्या’ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वांना त्याचा लाभ व्हावा आणि भावजागृती व्हावी, हीच  ईश्वर चरणी प्रार्थना !




Read the full story

दिवाळीच्या निमित्ताने सात्त्विक रांगोळ्या !

Monday, October 24, 2011 0 comments


कृष्णतत्त्वाची  रांगोळी : १३ ते ७ ठिपके
 
  


लक्ष्मीतत्त्वाची  रांगोळी : ११ ठिपके ११ ओळी 
 



लक्ष्मीपूजनाला ही रांगोळी काढावी.
 
 संदर्भ ग्रंथ : देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या सात्त्विक रांगोळ्या !

Read the full story

, ,

बालसंस्कार संकेतस्थळातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

Sunday, October 23, 2011 0 comments


Article Imageदिवाळीच्या निमित्ताने सात्त्विक रांगोळ्या !
मूळ संस्कृत शब्द रंगवल्ली. विशिष्ट शुभ्र चूर्ण चिमटीतून जमिनीवर सोडून रेखाटलेल्या आकृतीला रांगोळी असे म्हणतात.

Article Imageदिवाळीत किल्ला का बांधतात ?
किल्ला बांधणे म्हणजे काय ? / लहान मुलेच किल्ला का बांधतात ? / किल्ला घराच्या बाहेरच का बनवतात ?

Article Imageदीपावली उत्सवाचे स्वरूप 
दिव्यांची आरास / आकाशकंदिल / रांगोळी /अभ्यंगस्नान

Article Imageबलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)
बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्‍वरीकार्य म्हणून जनतेची सेवा केली.

Article Imageदिवाळी (दीपावली)
अर्थ / दिवाळी साजरी करण्यामागील शास्त्र

Article Imageवसुबारस / गुरुद्वादशी 
वसुबारस व्रत / गोवत्स द्वादशीचे महत्त्व / गुरुद्वादशी : महत्त्व, फळ

Article Imageधनत्रयोदशी (आश्‍विन वद्य त्रयोदशी)
धनत्रयोदशी / धन्वंतरि जयंती / यमदीपदान

Article Imageनरक चतुर्दशी (आश्‍विन वद्य चतुर्दशी)
नरक चतुर्दशी / यमतर्पण / नरकचतुर्दशीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर स्नान का करतात ?

Article Imageलक्ष्मीपूजन (आश्‍विन अमावास्या)
लक्ष्मीपूजन / लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व कुबेर यांची पूजा का करतात ? / अलक्ष्मी नि:सारण

Article Imageभाऊबीज (यमद्वितीया)
`कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला...

Article Imageतुळशीविवाह
विष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, असा हा विधि आहे. हा विधि कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.

Article Imageदिवाळी (दीपावली)
या दिवशी ऐश्‍वर्य प्राप्‍त होऊन साधनेसाठी पोषक वातावरण लाभण्यासाठी धनाच्या रूपात श्रीलक्ष्मीची पूजा करावी. हा दिवस धन्वंतरी जयंतीचाही असल्याने या दिवशी धन्वंतरीचे पूजन करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाचा प्रसाद द्यावा.


अधिक माहितीसाठी भेट द्या : http://balsanskar.com/marathi/lekh/cid_73.html





Read the full story